Thalapathy Vijay Saam TV marathi News
Video

Thalapathy Vijay : राजकीय वादात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी सोहळा रद्द, धक्कादायक कारण आले समोर

Thalapathy Vijay latest news : तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर पुन्हा ब्रेक लागला आहे. बहुमतासाठी दोन आमदारांची कमतरता असल्याने शपथविधी सोहळा रद्द करण्यात आला.

Namdeo Kumbhar

विजय थलपतींचा शपथविधी आजही होणार नसल्याची माहिती समोर येतेय. विजय यांचा आजचा शपथविधी सोहळा रद्द करण्यात आलाय. बहुमताअभावी आज होणारा विजय यांचा शपथविधी सोहळा रद्द करण्यात आलाय. यावेळी विजय थलपती आणि व्हीसीके प्रमुख थिरुमावलवन यांच्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील व्हीसीके कार्यालयाबाहेर समर्थक आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमलीय. थलापती विजय यांच्याकडे ११६ आमदारांचा पाठिंबा आहे, बहुमतासाठी आणखी २ आमदारांच्या पाठिंब्याची त्यांना गरज आहे.

तामिळनाडू राजकीय वादात नवा ट्विस्ट 'बनावट पत्र’ आरोपांवर TVKचा पलटवार | Tamilnadu Politics

बनावट पत्राच्या आरोपावरून तामिळनाडूत सुरू असलेल्या वादात आता थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाने आमदार कामराज यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये ते स्वतः समर्थन पत्र लिहिताना दिसतायत. "मी हे पत्र टीटीव्ही दिनकरण यांच्या संमतीनेच लिहिले आहे," असे कामराज यांनी व्हिडिओत स्पष्ट केले आहे. दिनकरण हे मुद्दाम खोटी माहिती पसरवत असल्याचा पलटवार विजय यांच्या पक्षाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT