Thackeray Vs Thackeray In Konkan Saam TV
Video

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Thackeray Vs Thackeray News Today | रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येत्या सात मे रोजी निवडणूक आहे. यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण तापविण्यासाठी ठाकरे बंधू एकमेकांविरोधात सभा ठोकणार आहेत.

Saam TV News

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येत्या सात मे रोजी निवडणूक आहे. यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण तापविण्यासाठी ठाकरे बंधू एकमेकांविरोधात सभा ठोकणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देण्यासाठी नारायण राणेंची प्रचार सभा घेणार आहेत. या दोघांच्या एकामागोमाग एक अशा सभा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT