VIDEO: Ambadas Danve यांना ठाकरेंनी जाब विचारावा, Prasad Lad यांची मागणी Saam TV
Video

VIDEO: Ambadas Danve यांना ठाकरेंनी जाब विचारावा, Prasad Lad यांची मागणी

Prasad Lad News: प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात संसदेत खडाजंगी पाहायला मिळाली होती, यासंदर्भात दानवेंना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात संसदेत खडाजंगी पाहायला मिळाली होती. यादरम्यान अंहादास दानवे यांनी लाड यांना खडेबोल लगावले होते. यावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्या पद्धतीने अंबादास दानवेंनी माझ्या आई बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांना हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. मी स्वत: किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवेंनी केला, आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत, माझ्या आईला दिलेल्या शिव्या मला दु:ख झालं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे टाकलं असल्याचं लाड म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. असं प्रसाद लाड म्हणाले. आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. दानवेंना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लाड यांनी केली आहे, उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात दानवेंना जाब विचारायला पाहिजे असं प्रसाद लाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT