Former MP Vinayak Raut skips the Thackeray Sena rally in Devrukh, intensifying the ongoing feud with MLA Bhaskar Jadhav. Saam Tv
Video

Maharashtra Politics: नगराध्यक्ष पदावरून वाद, ठाकरे सेनेत पुन्हा नाराजीनाट्य; कोकणातील बड्या नेत्याची सभेला दांडी|VIDEO

Internal Conflict Between Bhaskar Jadhav And Vinayak Raut: ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह पुन्हा उफाळून आला आहे. कोकणातील देवरुख येथे झालेल्या सभेला माजी खासदार विनायक राऊत गैरहजर राहिल्यामुळे भास्कर जाधव आणि राऊत यांच्यातील वाद अधिक चव्हाट्यावर आला आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान ठाकरे सेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य पहायला मिळालं असून रत्नागिरी येथील देवरुखमधील सभेला माजी खासदार विनायक राऊत यांनी दांडी मारली आहे. आमदार भास्कर जाधव आणि विनायक राऊत एकाच व्यासपीठावर येणार होते. मात्र केवळ भास्कर जाधव यांनीच सभेला हजेरी लावली. चिपळूण नगर परिषदेच्या उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवारावरून भास्कर जाधव आणि राऊत यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याच वादामुळे राऊतांनी सभेला येणं टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घटनेमुळे कोकणातील ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT