Leaders of Thackeray Sena and MNS during a key meeting at the MNS office in Nashik ahead of the municipal elections. Saam Tv
Video

ठरलं! महापालिका निवडणुकीसाठी येणार ठाकरे सेना-मनसे एकत्र|VIDEO

Nashik Municipal Corporation Elections Shiv Sena MNS Together: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचा मोठा निर्णय झाला आहे. स्थानिक पातळीवरील या युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

नाशिकमधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. जिथे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. नाशिकच्या मनसे कार्यालयात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक महापालिका निवडणूक ही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या माध्यमातून लढतील आणि सन्मानपूर्वक जागावाटप देखील दोन्ही पक्षांमध्ये होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला असून, जागावाटपावर पुढील चर्चा लवकरच होणार आहे. राज्य पातळीवर युतीची घोषणा झालेली नसताना नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर हे दोन पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: रखडलेल्या हप्त्यासाठी महिलांचा राडा; लाडकींचे पैसे नेमके गेले कुठे?

एका सेल्फीवर EPF चं खातं उघडता येणार; जाणून घ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप

Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

SCROLL FOR NEXT