Sambhajinagar News  Saam Tv
Video

Sambhajinagar : ठाकरे गट भाजपला धक्का देणार? भाजपचे 16 नगरसेवक ठाकरे गटाच्या वाटेवर?

Sambhajinagar News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे 16 नगरसेवक ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजीनगर शहरात ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारी आहे.अशी माहिती समोर आली आहे. भाजपचे 16 नगरसेवक ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, 7 जुलैला या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे राजू शिंदे हे देखील ठाकरे गटासोबत जाणार आहेत.दरम्यान भाजपकडून आता राजू शिंदेंचे मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.परंतु राजू शिंदे हे माघार घेण्यास तयार नाहीत. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमिवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT