Thackeray Group News: ठाकरे गटाचा मुखपत्रातून नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा Saam TV
Video

Thackeray Group News: ठाकरे गटाचा मुखपत्रातून नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा

Thackeray Group on Narendra Modi: ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं मात्र ते पेपल लिक थांबवू शकले नाहीत असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीहारमधील ६५ टक्के आरक्षण मर्यादा रद्द करण्यात आली आहे. यावर ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं मात्र ते पेपर लिक थांबवू शकले नाहीत. बेरोजगारी रोखू शकले नाहीत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. बिहारच्या निकालानं महाराष्ट्रातील आरक्षणावर काय परिणाम होणार? असा प्रश्न ठाकरे गटाने सरकारसमोर उपस्थित केला आहे. मोदी शहांकडून महाराष्ट्राची औद्योगीक घोडदौड रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातुनच आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आहे, असं म्हणत ठाकरे गटाने सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

SCROLL FOR NEXT