Nagesh Patil Ashtikar News Saam Tv News
Video

Nagesh Patil Ashtikar News | निकालाच्या काही तासांपूर्वी ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी!

Nagesh Patil Ashtikar News | ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी!

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासावर येऊन ठेपला असताना हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. व्हीव्हीपॅट मशीन वरील मतदान झालेल्या पावत्यांची मोजणी प्रत्येक फेरीच्या मतमोजणी सोबत करावी. अशी मागणी केली आहे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर ही मोजणी करण्यात येत असल्याने. गोंधळ निर्माण होत असल्याचे आष्टीकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Wash Uses Tips: फेसवॉशने चेहरा कसा धुवावा?

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

Jeera Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या जिऱ्याचं पाणी, आठवडाभरातच दिसाल बारीक

Good News : लाडकीच्या खात्यात ₹ ३००० येणार, तारीखही ठरली; पण या महिलांचा लाभ कायमचा बंद, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT