Yogesh Kadam Saam
Video

ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम संपलाय, योगेश कदम यांचा दावा

Yogesh Kadam statement on Thackeray and Marathi identity : ठाकरे म्हणजे मराठी हा भ्रम आता संपलाय, असे वक्तव्य राज्य मंत्री योगेश कदम यांनी केले आहे. ठाकरे संपले म्हणून मराठी संपणार नाही, मराठी माणूस आणि मुंबईची ओळख कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Namdeo Kumbhar

शिवसेनेचे महापौर कोकणातील होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत असणारे बहुतांश शाखाप्रमुख हे कोकणातीलच होते. शिवसेनेची पहिली फळी ही कोकणातील होते. मुंबईमध्ये कोकणातील लोकांना महत्त्व आहे. कोकणकरांना मुंबईत सन्मानाचे नाव राहील, असे योगेश कदम म्हणाले.

ठाकरेंची शिवसेना संपली तर मुंबईतून मराठी माणूस संपेल, अशी भीती आहे, त्यावर योगेश कदम यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या मनात अशी शंका नाही. ठाकरे मुंबईत संपले तर मराठी माणूस संपले, हा त्यांनी (ठाकरे) तयार केलेला प्रपोगंडा आहे. त्यांचा हा शेवटचा पर्याय आहे. मराठी माणसासाठी काय केले, ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. मराठी माणूस मुंबईतून कधीच संपणार नाही. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, प्रधान्य मराठीच असेल, असे राज्य मंत्री योगेश कदम म्हणाले. ठाकरे संपले म्हणून मराठी संपली हे अजितबात होणार नाही, असे कदम म्हणाले. ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम मराठी माणसाच्या मनातून निघालेला आहे, असे कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangalore real estate: २०२० मध्ये फ्लॅटऐवजी ३० लाखांची कार घेतली, आता होतेय पश्चाताप; घराची किंमत वाचून तुम्हालाही बसेल झटका

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

मध्यरात्री 26 IAS अन् 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठा भूकंप

Shocking : महाराष्ट्र हादरला! १७ वर्षीय दृष्टिहीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यावर आरोप

Maharashtra News Live Update: वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे - चित्रा वाघ

SCROLL FOR NEXT