Massive crowd of Marathi supporters outside Worli Dome during the historic Thackeray brothers’ rally in Mumbai. saam tv
Video

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

Thackeray Brothers Mega Rally in Mumbai: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मुंबईतील वरळी डोमबाहेर अफाट गर्दी उसळली. मराठी कार्यकर्त्यांनी डोम परिसर गजबजून टाकला असून पोलिसांसमोर गर्दीवर नियंत्रण ठेवणे मोठं आव्हान ठरत आहे.

Omkar Sonawane

मुंबई: गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक मराठी माणसाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत संपन्न होत असून या मेळाव्यासाठी राज्यसह देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठीप्रेमी, पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय नेते सहभागी झाले आहे. अशातच वरळीच्या डोम बाहेर तुडुंब भरले आहे. संपूर्ण वरळी डोम बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. परिणामी पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवणे फार कसरतीचे ठरत आहे. या तूफान गर्दीमुळे डोमच्या गेटवर मनसे आणि शिवसैनिकांना देखील प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT