Uddhav Thackeray Saam TV
Video

VIDEO: ठाकरे आणि शिंदे गटाकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी

शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आज दोन्ही शिवसेनेंकडून दुसरा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

Saam TV News

शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आज दोन्ही शिवसेनेंकडून दुसरा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाची दोन्ही शिवसेनेंकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत संघटना आपल्या बाजुने असल्याचं उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे. शिंदे गटाचा वर्धापनदीन हा वरळी डोम परिसरात होणार असून ठाकरे गटाचा वर्धापनदीन षण्मुखानंद हॉल येथे साजरा केला जाणार आहे. वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT