Chandrashekhar Bawankule News Update  Saam TV Marathi News
Video

Uddhav-Raj Alliance : राज-उद्धव युतीची घोषणा, भाजपच्या दिग्गज नेत्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले नौटंकी...

Chandrashekhar Bawankule News Update : महापालिका निवडणुकीत महायुतीला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Ganesh Kavade

Bawankule reacts to Thackeray brothers alliance : ५१ टक्के पेक्षा अधिक मतं महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळतील. जनतेला विकास पाहिजे, तिकडे भकास आहे इकडे विकास आहे. काही केलं तरी अर्थ नाही. कोणत्या हॉटेलमध्ये गेले तरी काही नाही. २५ वर्ष महापौर असताना काय त्यांचे शहराकडे लक्ष होते. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर विकास झाला. २० इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली तरी काही फरक पडत नाही. भाषणातून नौटंकी करतील मात्र काही फरक पडणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बाबुलनाथ मंदिराच्या ७१४ स्क्वेअर मीटर जागेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. मुंबईच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असून जनता विकासालाच मत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी महाराष्ट्राची जनता कोण कोणासोबत बसतं याला महत्त्व देत नाही. महायुतीकडून व्हिजन समोर ठेवलं याला लोकं महत्त्व देत आहेत. महायुतीचे २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून दिलेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

Urfi Javed: रात्री ३ वाजता दोन पुरुषांनी दार ठोठावलं अन्...; उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: जळगावात 'राज-उद्धव' युतीचा धमाका; उबाठा आणि मनसे कार्यकर्ते एकत्र

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

SCROLL FOR NEXT