BMC Election update  Saam tv
Video

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

BMC Election update : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घोसाळकर शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील सक्रिय नेत्या तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घोसाळकर शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोसाळकर यांनी साथ सोडल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT