MPSC VIDEO: लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी मध्ये तांत्रिक अडचणी. Saam TV
Video

MPSC VIDEO: लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी मध्ये तांत्रिक अडचणी.

Typist News: लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी,परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी मधे तांत्रिक अडचण आल्याची माहिती समोर येत आहे. लिपिक टंकलेखक साठी एमपीएससी ने 1 जुलै ते 13 जुलै कालावधीत कौशल्य चाचणी ion digital zone Powai इथे आयोजित केली आहे , 1 जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत, 9-10 ते परीक्षेचा वेळ असून 12 वाजले तरी पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा संपवून बाहेर सोडण्यात आलेलं नाही , तसेच दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा 11:30 ते 12:30 वेळेत होती त्यांना अजून परीक्षा केंद्रात प्रवेश दिलेला नाही. यामुळे विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT