Team India  Saam Tv
Video

Team India Video: टीम इंडिया मुंबईत दाखल; क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला!

Mumbai Airport News: अरेख ज्या क्षणाची मुंबईकर आतुरतेने वाट बघत होते.तो क्षण अखेर आला आहे.टीम इंडियाचं विमान मुंबईत दाखल झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाचं विमान विमानतळावर दाखल झालं असून,चाहत्यांमध्ये अनोखा उत्साह पाहायला मिळाला. मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाचा रोड शो निघणार आहे. आणि याचसाठी अनेक क्रिकेट प्रेमींनी मरीन ड्राईव्ह तसेच वानखेडे स्टेडियमवर गर्दी केली आहे.आपल्या आपडत्या क्रिकेट पटू ला बघण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलीये. भर पावसात देखील चाहते तिथेच आहेत. टीम इंडियाला पाहण्यासाठी विमानतळावर देखील चाहत्यांनी मोठी गर्दी केलीये. मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT