Sambhajinagar HSC Topper  SAAM TV
Video

Sambhajinagar HSC Topper | पोरी जिंकलंस, संभाजीनगरच्या तनिषाने बारावीत मिळवले 100 टक्के गुण

छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी तनिषा बोरमणीकरने बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेत. १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा बोरमणी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati Sambhajinagar) राहणारी तनिषा बोरमणीकरने (Tanisha Bormanikar) बारावीच्या (HSC) परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेत. १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा बोरमणी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. छत्रपती संभाजीनगरमच्या देवगिरी महाविद्यालयात शिकत होती. तनिषा जेवढी अभ्यासात हुशार आहे तेवढीच खेळातही हुशार आहे. तनिषा ही आंतररारष्ट्रीय स्तरावरची बुद्धिबळ खेळाडू आहे. मालदिवमध्ये झालेल्या युवा स्पर्धेत तनिषाने दुसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवलं होतं. फक्त अर्ध्या गुणांनी तिचं सुवर्ण पदक हुकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT