CM Deevndra fadanvis  Saam TV News Marathi
Video

BJP Politics : ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका, वाचा काय आहे मास्टारप्लॅन

BJP BMC 2025 strategy : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपकडून गुजराती मतदारांना खूश करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. कांदिवलीत गुजराती नाट्यप्रयोगाचे आयोजन, महिला संवेदनांचा विषय केंद्रस्थानी आहे.

Ganesh Kavade

Gujarati Vote Bank Mumbai : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपकडून राजकीय आखणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील जवळीक वाढली आहे. ठाकरे बंधूंची कधीही युती होऊ शकते, असं त्यामुळे भाजपने मास्टरप्लान तयार केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा आता गुजराती मतांवर डोळा. मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मते सर्वाधिक असल्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने गुजराती नाट्यप्रयोग करण्यात येत आहे. कांदिवली पूर्व येथे संध्याकाळी 6.30 वाजता नाट्य प्रयोग होणार आहे. महिला संवेदनाचं चित्रण करणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करणाऱ्या या नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता एवढेच आहे कोणी विरोध केला तसेच आणखी कोणी उपस्थित राहिले तर आणखी मोठी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॅन्सर झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं

Vatana Bhaji Recipe: वटाण्याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची?

Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, १० गावांतील नागरिकांची भीतीने पळापळ

Neelam Kothari: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विमानात घडला विचित्र प्रकार; सोशल मीडियावर पोस्ट करत केला धक्कादायक खुलासा

Benefits Of Amla In Pregnany: गरोदर महिलेने आवळा खावा की नाही?

SCROLL FOR NEXT