Akola Ladki Bahin Yojana News  Saam Tv
Video

Akola Saam Impact: 'साम'च्या बातमीचा दणका; लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्याचं निलंबन!

Ladki Bahin Yojana: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होत होती.दरम्यान सामच्या बातमीनंतर पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला: महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली.त्यानंतर राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांनी सेतू केंद्रावर गर्दी केली.परंतु काही अधिकाऱ्यांनी या योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी केली.अकोल्यात देखील अशीच घटना समोर आली आहे.'साम'टीव्हीने या संदर्भातील बातमी दाखवल्यानंतर अकोल्यामध्ये पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्याला निलंबित करण्यात आलं आहे.अकोल्यातील या तलाठ्याचं नाव राजेश शेळके असं आहे.प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अन्य ठिकाणी अशा घटना होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT