Pune Drugs Video: जबाबदार पोलिसांचं निलंबन करा, Murlidhar Mohol यांची प्रतिक्रिया Saam TV
Video

Pune Drugs Video: जबाबदार पोलिसांचं निलंबन करा, Murlidhar Mohol यांची प्रतिक्रिया

Murlidhar Mohol on Pune Drugs: हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन होत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता यासंदर्भात भाजपचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: नामांकित हॉटेल मधील ड्रग्ज व्हिडीओवरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमधील हा व्हिडीओ होता. या व्हिडीओमध्ये लेट नाईट पार्टी नंतर बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर भाजपचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ही घटना पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारी असल्याचं मोहोळ म्हणाले. व्हिडीओ संदर्भात पोलिस आयुक्तांशी बोलणं झाल असून संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं मोहोळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT