India vs pakistan Saam tv
Video

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

India vs pakistan : भारतात पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरीचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल हायअलर्ट मोडवर आलं आहे.

Vishal Gangurde

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेला हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. भारत-पाकिस्तान सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान शस्त्रास्त्र पाठवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. गेल्या तीन दिवसांत दोन वेळा पाकिस्तानी ड्रोनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीये. आतापर्यंत पाच ड्रोनवर सैन्याने गोळीबार केला आहे. या सीमेवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT