Sushma Andhare On Eknath Shinde  Saam Tv News
Video

Sushma Andhare On Eknath Shinde | "त्यात काय एवढं?" सुषमा अंधारे यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हा एकनाथ शिंदेंचा तिसरा नाशिक दौरा आहे.

Saam TV News

Sushama Andhare On Eknath Shinde | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हा एकनाथ शिंदेंचा तिसरा नाशिक दौरा आहे. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. या बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीये. या बॅगांमध्ये कागदपत्रे असल्याची माहिती हाती येतेय. यावर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया हाती येतीये. "मला वाटतं याचा उगाच बाऊ केला जातोय. उलट कधी कधी आपणही कसे सामान्य आहोत असं भासवण्यासाठी काही गोष्टी करून घेतल्या जातात." असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आठवडाभरात सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

Bollywood Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री ४० व्या वर्षी झाली आई, गणेशोत्सवात घरी आली लक्ष्मी

Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना भयंकर घडलं! पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप-लेक बुडाले

Poor blood circulation in legs: शरीरात रक्ताभिसरण कमी झाल्याची पायात दिसणारी 5 चिन्हं

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT