Sushma Andhare React on MVA Lead Saam TV
Video

Sushma Andhare Cry : MVAला मिळालेल्या यशाने अंधारेंच्या डोळ्यात आनंदाश्रू

Sushma Andhare News Today | MVAला मिळालेल्या यशाने सुषमा अंधारेंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

Saam TV News

पक्षफुटीनंतर आणि लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे या भावूक झाल्या. कितीही फोडाफोडी केली तरी ठाकरे आणि मातोश्री यांचं आणि महाराष्ट्राचं नातं घनिष्ठ आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शिवसेना संपत नसते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

Bigg Boss 19: अशनूर आणि अभिषेकवर बिग बॉस नाराज; 'हा' नियम तोडल्यामुळे दिली एविक्शनची शिक्षा

SCROLL FOR NEXT