Sushma Andhare News SAAM TV
Video

Sushma Andhare News: ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात? सुषमा अंधारे यांचे सडेतोड उत्तर

ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यानी प्रत्युत्तर दिले आहे.

Saam TV News

मुंबई : ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. या खासदारांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे असेही म्हस्के म्हणाले होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा समाचार घेतला आहे. म्हस्के यांचे हे विधान आणि दावा बालिश आहेत. तसेच मंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा व्हावी, आपण किती इमानदार आहोत हे दाखवण्यासाठी म्हस्के यांची ही धडपड आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

SCROLL FOR NEXT