Sushma Andhare alleges receiving a death threat call from an aide linked to MP Nagesh Ashtikar, triggering a political controversy. saam tv
Video

खासदार आष्टीकरांच्या जवळच्या माणसाकडून सुषमा अंधारेंना धमकी|VIDEO

Sushma Andhare Death Threat Call Video Maharashtra: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश आष्टीकर यांच्या संबंधित व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा केला आहे. अंधारे यांनी पोस्ट करत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती दिली आहे. खासदार नागेश आष्टीकर यांच्या संबंधित व्यक्तीकडून त्यांना फोनवरून धमकी देण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

नागेश आष्टीकरच्या माणसाने फोननंबरवरून मला जीवे मारण्याची धमकी दिली. गद्दारी करून पळून जणाऱ्याना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता खून करण्यापर्यंतची सवलत देणार आहे का? आष्टीकर मी तुमच्या धमकीचं स्वागत करते.. Challenge accepted.

या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण तपण्याची शक्यता आहे. संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल होणार का आणि पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT