VIDEO: Suryakanta Patil राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या वाटेवर? नांदेडमध्ये भाजपला धक्का बसणार ? Saam TV
Video

VIDEO: Suryakanta Patil राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या वाटेवर? नांदेडमध्ये भाजपला धक्का बसणार ?

Suryakanta Patil News: भाजपाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर, सुर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.भाजपाच्या सदस्या तथा संयोजक माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाला दोन दिवसांपूर्वी राम राम ठोकला होता. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले .त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्राम विकास राज्य मंत्री पदी संधी दिली होती.

परंतु 10 वर्षा पूर्वी भाजपची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवत माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. भाजपने पाटील यांना कुठलीही जवाबदारी दिली नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी सुर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Chain Designs: जिन्स-टॉपवर हटके आणि स्टायलिश दिसायचंय? या' 5 लेटेस्ट चेन डिझाईन्स तुम्हीही नक्की ट्राय करा

नव्या वर्षाच्या उत्सवात आगीचा भडका, बारमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये भयंकर घटना

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

SCROLL FOR NEXT