Google Search: गुगलवर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करू नका, महागात पडेल

Manasvi Choudhary

गुगल सर्चिंग

गुगलवर काही गोष्टी सर्च करणे धोक्याचे ठरू शकते, कारण यामुळे तुम्ही गोंधळात येऊ शकता. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुगल करू नये? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Google Search

बॉम्ब कसा बनवायचा?

बॉम्ब कसा बनवायचा? या प्रकारच्या गोष्टी सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Illegal Activities & Weapons | saam tv

औषधांची माहिती

गंभीर आजारांची लक्षणे किंवा स्वतःहून औषधांचे डोस सर्च करू नका. कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टराचा सल्ला घ्या.

Self-Diagnosis & Medical Advice

क्रेडिट कार्ड किंवा बँक तपशील आणि पासवर्ड

स्वतःचे एटीएम पिन, क्रेडिट कार्ड नंबर, बँक पासवर्ड किंवा पॅन कार्डची माहिती गुगलवर किंवा कोणत्याही अॅपवर सर्च करू नका यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचे बँक खाते हॅक होण्याचा धोका असतो.

Personal Financial Data

आत्महत्या कशी करावी?

नैराश्य किंवा तणावाखाली असताना आत्महत्येचे मार्ग शोधणे टाळावे. गुगल अशी माहिती कधीही सर्च करू नये.

Suicide Methods

तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती

स्वतःचे नाव, आधार नंबर, फोन नंबर किंवा पत्ता गुगलवर सर्च करणे टाळावे. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सपर्यंत पोहचू शकते.

Self-Data Googling

खोट्या सरकारी योजना किंवा कस्टमर केअर नंबर

अनेकदा लोक बँक किंवा सरकारी योजनांविषयी माहिती गुगलवर सर्च करतात आणि अडचणीत येतात.

Government Scheme | saam tv

NEXT: Tea For Diabetes: रोज चहा प्यायल्याने डायबिटीज वाढतो की कमी होतो?

Tea For Diabetes
येथे क्लिक करा..