VIDEO: Suryakanta Patil यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश, Anil Patil काय म्हणाले? Saam TV
Video

VIDEO: Suryakanta Patil यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश, Anil Patil काय म्हणाले?

Anil Patil On Suryakanta Patil: महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली, यादरम्यान सुर्यकांता पाटील यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. याबाबत अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुर्यकांता पाटील या कोणाला कंटाळून गेल्या आणि कशाला गेल्या हे त्यांनाच विचारलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या पडत्या काळात त्या पक्ष सोडून गेल्या होत्या, त्यांना कशाची चिंता आहे याबाबतची माहिती त्याच देऊ शकतात असं अनिल पाटील म्हणाले. यादरम्यान बैठकीदरम्यान सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT