Supriya Sule saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: विजय रूपाणी यांच्या कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध- सुप्रिया सुळे|VIDEO

Can’t Believe Rupani Is Gone: अहमदाबाद येथे आज लंडनकडे जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील होते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

सुप्रिया सुळे यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेवर मोठे वक्तव्य केले आहे. मी या प्रकरणातील रिपोर्टची मागणी करते आधी रिपोर्ट काय येतो तो पाहू द्या एअर इंडिया ही खाजगी कंपनी आहे ती काय म्हणते ते पाहू द्या जी घटना घडली ती अतिशय दुःखद आहे या दुर्घटनेत विजय रूपानी असतील यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही त्यांच्या आणि माझे कौटुंबिक संबंध होते ते एक सुसंस्कृत राजकारणी होते जी घटना घडली त्या अतिशय दुःखद आहे या सगळ्या घटनेमध्ये जे विमान मंत्री आहेत राममोहन नायडू तरुण मंत्री आहेत ते या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतील अशी मला आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT