Supriya Sule On Bhima River Boat Sank  Saam Tv News
Video

Supriya Sule On Bhima River Boat Sank | उजनीतील बोट दुर्घटनास्थळी सुप्रिया सुळे दाखल

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना दुर्घटना घडली. जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली.

Saam TV News

Bhima River Boat Sank | सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना दुर्घटना घडली. जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला. या घटनेची माहिती आमदार दत्तात्रय भरणेंही घेतली. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. दरम्यान सुप्रिया सुळे देखील घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनीही यासंदर्भातला आढावा घेतला. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? बघा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१३ महागड्या गाड्या, करोडोंचे दागिने; 'या' श्रीमंताचा खजिना पाहून ई़डीही थक्क झाली

Manoj Jarange Patil Protest Live Updates : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

Electric Shock : बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू; सळई ओढताना घडली दुर्घटना

शरीरात कसं वाढेल Good Cholesterol? हे पदार्थ करतील मदत

Latur Flood: पुराचं पाणी शेतात शिरलं, उभं पिक डोळ्यासमोर आडवलं झालं; शेतकऱ्याने फोडला टाहो, मन हेलावून टाकणारा VIDEO

SCROLL FOR NEXT