Supriya Sule On Pune Accident about Sassoon Hospital Saam TV
Video

Supriya Sule On Pune Accident : ससूनच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, सुळेंची मागणी

Supriya Sule On Pune Accident News Today | ससून हॉस्पिटलच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीये. त्याचप्रमाणे त्यांनी प्रशासनाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Saam TV News

ससूनच्या पाच वर्षांच्या कामाची श्वेतपत्रिका काढा, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. ससून हे सर्वात जुनं हॉस्पिटल आहे. तिथं अनेक लोकांची आयुष्य वाचवण्यात आलेली आहेत. लोकांनी एवढी सेवा केली आहे. पुण्यातले सगळ्यात महाराष्ट्रातले उत्तम डॉक्टर्स असतील त्यांनी अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. त्यामुळे या दोन-चार घटना प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्यात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

SCROLL FOR NEXT