Supriya Sule On Murlidhar Mohol Over Cabinet ministers Oath Saam TV
Video

Supriya Sule On Murlidhar Mohol : मंत्रिपदाचा फायदा ठेकेदारांना नको, सुळेंकडून मोहोळांवर निशाणा

Supriya Sule News Today: भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

Saam TV News

मंत्रिपदाचा फायदा ठेकेदारांना होऊ नये, असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना लगावला. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्रीपद मिळालंय आम्हाला त्याचा आनंद आहे. पण त्याचा उपयोग ठेकेदारांना न होता पुणेकरांना व्हावा, असं स्वत: सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT