VIDEO: Sant Tukaram Maharaj यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी Supriya Sule दाखल  Saam TV
Video

VIDEO: Sant Tukaram Maharaj यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी Supriya Sule दाखल

Sant Tukaram Maharaj Palkhi News: संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दोन दिवसाच्या मुक्कामाला थांबणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यात श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये दाखल झाली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई , फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुक्काम ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळाल. संत तुकारा महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रीय सुळे या दाखल झाल्या आहेत. तुकाराम महाराजांची पालखी दापोडी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संगम होणार आहे. पालखी संगम झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दोन दिवसाच्या मुक्कामाला थांबणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT