Supriya Sule News Saam Tv News
Video

Supriya Sule News: लाडकी बहीण योजना म्हणजे चुनावी जुमला!

विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय. सुप्रिया सुळेंची सडकून टीका!

Rachana Bhondave

Supriya Sule News: सुप्रिया सुळे यांनी घेतले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला सुखावू दे ही प्रार्थना असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. सरकारकडून वारकऱ्यांच्या दिंड्यांना जे अनुदान दिले जाणार ते केवळ जुमला आहे तीन महिन्यावर निवडणुका आल्यामुळे सरकार काय काय देईल हे आता बघावे लागेल असंही सुळे म्हणाल्यात. एक भारतीय म्हणून वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे मात्र सगळे श्रेय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीये. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, पण शिंदे गटाचा नेता चौकशीच्या फेऱ्यात अडकला; राजकीय वर्तुळात खळबळ

Priyanka Chopra: प्रियांकाने निकला खायला घातला हजमोला; अमेरिकन नवऱ्याचा मजेदार किस्सा सांगितला देसी गर्लने, पाहा व्हायरल VIDEO

Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून तरुणाची हत्या; जालना हादरले

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, २ दिवसांत घोषणा होईल; बड्या नेत्याचा दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: भाजप पाठोपाठ पुण्यात शिवसेनेची आज बैठक

SCROLL FOR NEXT