Video

Supriya Sule News : लहान मुलांनी आता दूधसुद्धा प्यायचं नाही ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

दूध संकलनाच्या कॅनवर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यावरून लहान मुलांनी आता दूधसुद्धा प्यायचं नाही का असा सवाल विचारला आहे.

Tushar Ovhal

दूध संकलनसाठीच्या कॅनवर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. जीएसटी परिषदेतमहाराष्ट्राच्या वतीने कोण गेलं होतं ? महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींनी याचा विरोध का नाही केला ? असे सुळे म्हणाल्या. तसेच आम्ही जेव्हा याबद्दल केंद्रात विचारतो त्याबद्दल आम्हाला राज्यातील लोक इथे येतात असं सांगतात. महाराष्ट्र राज्याने या निर्णयावर काय भुमिका घेतली आहे, याचे उत्तर मला पाहिजे असेही सुळे म्हणाल्या. हा निर्णय होतो तेव्हा महाराष्ट्र सरकार जीएसटी कौन्सिल मध्ये काय करत होतं, हे होऊच कसं दिलं, लहान मुलांनी आता दूधसुद्धा प्यायचं नाही का असा सवाल सुळे यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT