Supriya Sule on Onion Saam Tv News
Video

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

एक तर देर आये दुरुस्त आये खरंतर या निर्णयाला खूप उशीर झालेला आहे गेल्या आठ महिने हा निर्णय घ्या म्हणून आम्ही आग्रह करत होतो आता कांद्याचे पीक जवळपास उरलेलच नाही अशी परिस्थिती असताना निर्यात उठवलेली आहे.

Saam TV News

Supriya Sule on Onion | "एक तर देर आये दुरुस्त आये खरंतर या निर्णयाला खूप उशीर झालेला आहे गेल्या आठ महिने हा निर्णय घ्या म्हणून आम्ही आग्रह करत होतो आता कांद्याचे पीक जवळपास उरलेलच नाही अशी परिस्थिती असताना निर्यात उठवलेली आहे. जो हजारो क्विंटल कांदा सडला आणि वाया गेला त्याला कोण जबाबदार आहे? या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबर मोडल्याचं पाप या सरकारच्या धोरणांमध्ये दिसत आहे." असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Maharashtra News Live Update: पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT