Sharad Pawar's NCP MPs are set to meet Prime Minister Narendra Modi in Delhi, sparking political speculation in Maharashtra. Saam TV AI
Video

राजकारणात नवं काही शिजतंय? सुप्रिया सुळेंसह ८ खासदार घेणार पंतप्रधान मोदींची भेट

Supriya Sule meeting PM Modi latest news : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांच्यासह आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Namdeo Kumbhar

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) अधिकृत वेळ मागितली आहे. मतदारसंघातील आणि राज्याच्या विकासाचे विविध प्रश्न मांडण्यासाठी ही भेट होत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी? "पवारांचे नेते मोदींच्या दरबारात नतमस्तक"

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार असल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. "राष्ट्रवादीचे नेते मोदी-शाहांच्या दरबारात नतमस्तक होत आहेत, नक्कीच त्यांच्यात काहीतरी शिजतंय," असा थेट दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दुसरीकडे, "महाविकास आघाडी भक्कम आहे, कुणीही कुठेही जाणार नाही," असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT