supreme Court took Decision On Dhangar Samaj  Saam TV
Video

Dhangar Samaj News | धनगर आणि धनगड वेगवेगळे, कोर्टाचा मोठा निर्णय

Dhangar Samaj News Today |धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. पण धनगर आणि धनगड हे वेगळे आहेत, असा निकाल हाय कोर्टानं दिलेला होता.यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Saam TV News

मुंबई : धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. पण धनगर आणि धनगड हे वेगळे आहेत, असा निकाल हाय कोर्टानं दिलेला होता.यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ही विशेष अनुमती याचिका धनगर समाजाची सुद्दा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT