OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Shruti Vilas Kadam

धडक २ (Dhadak 2)

रिलीज: २६ सप्टेंबर २०२५, नेटफ्लिक्स

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिकांतील हा चित्रपट जातीय भेदभाव आणि प्रेमकथेवर आधारित आहे. २०१८ मधील ‘धडक’चा आध्यात्मिक सिक्वेल आहे.

OTT Releases

सन ऑफ सरदार २ (Son of Sardaar 2)

रिलीज: २६ सप्टेंबर २०२५, नेटफ्लिक्स

अजय देवगन प्रमुख भूमिकेत सन ऑफ सरदार २ असलेला हा चित्रपट जुन्या वाद आणि प्रेमकथेवर आधारित आहे.

OTT Releases

सुंदरकांड (Sundarakanda)

रिलीज: २३ सप्टेंबर २०२५, जिओ हॉटस्टार

सुंदरकांड हा चित्रपट तेलुगू रोमँटिक कॉमेडी, कौटुंबिक नाते आणि संघर्ष यांचा सुंदर संगम दिसतो.

OTT Releases

जनावर – द बीस्ट विदिन (Janaawar: The Beast Within)

रिलीज: २६ सप्टेंबर २०२५, झी५

गावातील क्राइम थ्रिलर सिरीज, उपनिरीक्षक एका रहस्यमय प्रकरणाचा तपास करत अनेक रहस्य उलगडतो.

OTT Releases

हृदयपूर्वम (Hridayapoorvam)

रिलीज: २६ सप्टेंबर २०२५, जिओ हॉटस्टार

हार्ट ट्रान्सप्लांटनंतर एका व्यक्तीच्या जीवनातील बदल आणि कौटुंबिक नात्यांवर आधारित मलयालम चित्रपट.

OTT Releases

ओडुम कुथिरा चादुम कुथिरा (Odum Kuthira Chaadum Kuthira)

रिलीज: २६ सप्टेंबर २०२५, नेटफ्लिक्स

लग्नाच्या तयारीत असलेल्या कपलच्या अनपेक्षित घटनांवर आधारित हलके फुलके मलयालम कॉमेडी चित्रपट.

OTT Releases

हॉटेल कोस्टिएरा (Hotel Costiera)

रिलीज: २४ सप्टेंबर २०२५, प्राईम व्हिडिओ

एक्स-मरीन डॅनियल डी लुका एका इटालियन हॉटेलमध्ये गायब झालेल्या मुलीचा शोध घेतो, एक्शन-ड्रामा वेब सिरीज.

OTT Releases

Dupatta Draping Styles: गरब्याला लेहेंग्यासोबत ओढणी कशी करायची स्टाईल जाणून घ्या सोपी पद्धत ?

Dupatta Draping Styles | Saam tv
येथे क्लिक करा