Supreme Court x
Video

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

No New Poll Announcements Till Next Hearing: आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याच्या वादामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत निवडणुका जाहीर करू नयेत, असे निर्देश दिले आहेत.

Bhagyashree Kamble

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव़डणुकांवरील अनिश्चितता अद्याप कायम आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आता २५ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा करू नये, अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्राम पंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होत असून, आगामी निवडणुका कधी जाहीर होतील? याबाबतची स्थिती अद्याप धूसरच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT