Supreme Court of India Shiv Sena symbol dispute hearing postponed to November 12 Saam Tv
Video

...म्हणून आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली नाही|VIDEO

Supreme Court Hearing On Shiv Sena Party Symbol Dispute: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह वादावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आज होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता ती 12 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. वकील असीम सरोदे यांनी ही माहिती दिली.

Omkar Sonawane

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज 8 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी येत्या 12 नोव्हेंबरला होणार आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे. आम्हाला फक्त 45 मिनिटे हवी आहेत. तेवढी आम्हाला द्या, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. त्यावेळी कोर्टात आम्ही महापालिका निवडणुका आहे, हे देखील सांगितले. पण कोर्टाने महापालिका निवडणुका जानेवारीत आहेत. त्याआधी आपण ही सुनावणी नक्की घेऊ असे सांगत 12 नोव्हेंबरला ही तारीख दिली आहे. ते 19 नोव्हेंबरला ही तारीख देणार होते, पण त्यांनी आधीची तारीख दिली अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT