Supreme Court  saam tv
Video

Supreme Court: महापालिका निवडणुकीचे बिगूल चार महिन्यांत; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश|VIDEO

Supreme Court order on local body polls: येणाऱ्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निकाल. मागच्या तीन वर्षांपासून महापलिका निवडणुका या रखडलेल्या होत्या.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत. येत्या चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेतच घ्या. तसेच उर्वरित वादाचे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता लवकरच महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढच्या चार आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न व्हायला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

SCROLL FOR NEXT