Supreme Court Lawyers Supports Students saam tv
Video

Delhi Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्टातील वकिलांचा पाठिंबा, VIDEO

supreme court lawyers support student protest : जंतर - मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्टातील वकिलांनी पाठिंबा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणात सर्व वकील एकत्र आले. लोकशाही वाचवा, संविधान वाचवा अशी मोहीम वकिलांनी हाती घेतलीय.

Nandkumar Joshi

सुप्रीम कोर्टातील वकिलांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. अनेक वकिलांनी एकत्र येत 'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा' मोहिमेंतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूदायिक वाचन केलंय. सर्व वकील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात जमले होते. संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे आणि लोकशाहीचा अधिकार अबाधित राखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं.

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. देशभरातून हजारोंच्या संख्येने तरुण, पालक आणि वयोवृद्ध या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागांतही आंदोलन केले जात आहे. दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT