VIDEO: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी Saam TV
Video

VIDEO: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, Ajit Pawar यांना उत्तर सादर करण्याचे आदेश

NCP Symbol News: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश

Uday Satam

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यादरम्यान कोर्टाने अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणाची पुढची सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या उत्तरावर शरद पवार यांना rejoinder सादर करण्याचे आदेश असल्यास त्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT