Supreme Court Hearing on EVM LIVE Saam TV News
Video

Supreme Court Decision on EVM: निवडणुका EVM वरच होणार! निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Supreme Court Hearing on EVM LIVE: सुप्रीम कोर्टातून ईव्हीएम बाबतचा निकाल दोन दिवसांपूर्वी राखून ठेवलेला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालातून निवडणूकत आयोगाला मोठा दिलासा मिळालाय.

Saam TV News

नवी दिल्ली : निवडणुका EVM वरच होती, असं आता स्पष्ट झालं आहेत. सुप्रीम कोर्टातून याबाबतची एक महतत्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातून ईव्हीएम बाबतचा निकाल दोन दिवसांपूर्वी राखून ठेवलेला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालातून निवडणूकत आयोगाला मोठा दिलासा मिळालाय. बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होता. ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली. लोकसभेच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरात पार पडत असतानाच ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका चर्चेत आल्या होत्या. त्या सुप्रीम कोर्टाने अखेर निकाली काढल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

SCROLL FOR NEXT