Supreme Court SaamTv
Video

Supreme Court Verdict : डोमिसाईल आरक्षण रद्द; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय | VIDEO

Domicile Reservation : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचं डोमिसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य असल्याचं सांगून रद्द केलेलं आहे. डोमिसाईल आरक्षणाबद्दल आज हा महत्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

Saam Tv

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचं डोमिसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं आहे. डोमिसाईल आधारित आरक्षण हे घटनाबाह्य आहे. हे आरक्षण राज्यघटनेच्या कलम १४चं उल्लंघन करतं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विविध राज्यांनी डोमिसाईल आधारित आरक्षण लागू केलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने ते आता रद्द केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय आता समोर येत आहे.

डोमिसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. हे आरक्षण राज्यघटनेतील कलम १४ चं उल्लंघन करतं. भारत हा फक्त एकच निवासस्थान आहे. आपण सर्वजण भारताचे रहिवासी आहोत, त्यामुळे भारतात कुठेही निवासस्थान निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचं डोमिसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT