Sunil Tatkare predict sharad pawar camp mla will join congress Saam TV
Video

Sunil Tatkare यांचा मोठा गौफ्यस्फोट! Sharad Pawar गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार?

Sunil Tatkare News Today | शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे.

Saam TV News

शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. अशातच शरद पवार गटाचे काही आमदार हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय. शरद पवार गटाच्या आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितल्याचं देखील सांगितलं जात आहे. तर ४ जूनला सुनील तटकरे हेच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा पवार गटाकडून केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

भाजपचं सरकार संकटात; काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव

SCROLL FOR NEXT