North Indian Sena Chief Sunil Shukla criticizes Raj Thackeray’s Y+ security arrangement in Maharashtra. Saam Tv
Video

Sunil Shukla On Raj Thackeray: Y+ सुरक्षा, 8 लाखांचा अपव्यय; उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनिल शुक्लांचा राज ठाकरेंवर निशाणा | VIDEO

Sunil Shukla Attacks Raj Thackeray: राज ठाकरे यांना मिळणाऱ्या वाय प्लस सुरक्षेवरून उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी टीका केली आहे. सुरक्षेसाठी आठ लाखांचा खर्च होतो, पण मला एकही सुरक्षारक्षक मिळत नाही, असं ते म्हणाले.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा मिळते यामध्ये 11 सुरक्षारक्षक आणि गाड्या आणि दोन ते तीन कमांडो आहे. जवळपास सवा आठ लाख रुपये सरकार खर्च करत आहे. जे लोक मारत आहे त्यांना सरकार सुरक्षा देत असून आणि मी लोकांना वाचवायला जात आहे मला एक सुरक्षारक्षक नाही दिला आहे अशी टीका उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंवार केली आहे. हे तेच सुनील शुक्ला आहे जे काही दिवसपूर्वी म्हणाले होते की काही वर्षांनी मुंबई महापालिकेमध्ये उत्तर भारतीय महापौर राहील. आता पुन्हा त्यांनी एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT