VIDEO: Sunil Kedar यांना निवडणूक लढवता येणार नाही?, नेमकं प्रकरण काय?  Saam TV
Video

VIDEO: Sunil Kedar यांना निवडणूक लढवता येणार नाही?, नेमकं प्रकरण काय?

Congress Sunil Kedar News: सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाही.

Uday Satam

सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र केदार यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत त्यांच्या अपिलावर निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला निर्देश देण्यात आले आहेत. सुनील केदार यांना निवडणूक लढवता येणार की नाही असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT