VIDEO: Sunetra Pawar यांची पुण्यातील मोदी बागेत भेट, Saam TV
Video

VIDEO: Sunetra Pawar यांची पुण्यातील मोदी बागेत भेट, Sunil Tatkare यांची प्रतिक्रिया काय?

Sunetra Pawar At Modi Baug News: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट, मोदीबागेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या हजर.

Uday Satam

राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत भेट दिली. यावेळी मोदीबागेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली आणि ही भेट कशासाठी होती अशा चर्चांना राजकीय वतृळात उधाण आलं आहे. सुनेत्रा पवार आज तासभर मोदीबागेत होत्या तर सोमवारी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. तर आता सुनेत्रा पवार यांच्या मोदीबागेतील भेटीबद्दल सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांची भेट कौटुंबीक भेट असू शकते अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT