Sunetra Pawar will be get the mp On Rajyasabha Saam TV
Video

Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांना मंत्रीपद मिळणार?

Sunetra Pawar News Today: बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये.

Saam TV News

सूनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज भरणार आहे. त्यानंतर त्यांना केंद्रात सुद्धा मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट होणार का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी राजकीय खेळी काय आहे? याकडं आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT